उत्तम कापूस उपक्रम कृषी विभाग राजुरा यांच्या संयुक्त विदमाणे गुलाबी बोण्ड fb अडी वेवस्थापन उपक्रम

उत्तम कापूस उपक्रम कृषी विभाग राजुरा यांच्या संयुक्त विदमाणे गुलाबी बोण्ड fb
अडी वेवस्थापन उपक्रम

उत्तम कापूस उपक्रम कृषी विभाग राजुरा यांच्या संयुक्त विदमाणे गुलाबी बोण्ड fb अडी वेवस्थापन उपक्रम
उत्तम कापूस उपक्रम कृषी विभाग राजुरा यांच्या संयुक्त विदमाणे गुलाबी बोण्ड fb
अडी वेवस्थापन उपक्रम

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

खालील वृत्त असे आहे की
आज दिनांक 25 08 2021ला
रोज बुधवारला मौजा बोटगाव येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उपरवाही उत्तम कापूस उप्रकम व कृषी विभाग राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने गुलाबी बोण्ड fb अळी व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, अधिकृत नोंदणी कीटकनाशके, फवारणी करणारा पात्रता काय असावी, वैयक्तिक सुरक्षा किट साधनांचा वापर, आंतरराष्ट्रीय हेल्थ संस्थे ने व रोटरड्म नुसार बंद असेल कीटकनाशके चा वापर न करणे, इत्यादी विषय घेण्यात आले सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी मक्कपले साहेब, उत्पादक व्यवस्थापक अंबुजा सिमेंट फाऊंडेशन मा. विशाल भोगावर सर, कृषी सहाय्यक खिल्लारे, चव्हाण सर, प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबूलवार, रुपेश गेडेकर, रजनी खानोरकर, सरपंच भास्कर देवतळे, बाबुराव चहारे, नवनाथ परसुटकर, नरेंद्र चहारे, प्रेमनाथ प्रसुटकर, व बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते