जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित पदी जिल्ह्यातील खासदार व आमदार सहित अनेक मान्यवरांची नियुक्ती विशेष ज्ञान असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून 11 सदस्यांची निवड करण्यात आली यांची निवड करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित पदी जिल्ह्यातील खासदार व आमदार सहित अनेक मान्यवरांची नियुक्ती

विशेष ज्ञान असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून 11 सदस्यांची निवड करण्यात आली यांची निवड करण्यात आली.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

खलील वृत्त असे आहे की
चंद्रपूर : महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीची रचना व नियमन अधिनियमन कलम 30/2000 तील विविध कलमानुसार विधिमंडळ सदस्य/संसद सदस्यांमधून 2 व्यक्तीची ‘नामनिर्देशित सदस्य ‘ व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील वास्तव्यास असलेल्या 11 व्यक्तींची ” विशेष निमंत्रित ” म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या संदर्भात मा.जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांनी उपरोक्त आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावेत.

यानुसार विधिमंडळ व संसद सदस्यामधून नामनिर्देशित सदस्य म्हणून श्री. सुरेश नारायण धानोरकर, संसद सदस्य, आ. श्री. सुभाष रामचंद्र धोटे, विधानसभा सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रा.राजेश मारोतराव कांबळे रा.ब्रम्हपुरी, राजेंद्र गुणवंतराव वैद्य, समाधी वार्ड चंद्रपूर, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजनाचा विशेष ज्ञान असलेले विशेष निमंत्रित सदस्य म्हणून 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे यानुसार 1) श्री.संदीप नारायण