तामसी रिट पैनगंगा रेती घाटावरून लाखोंची रेती चोरीला गेली याला जवाबदार कोरपण्याचे तहसीलदार विरुद्ध विजय ठाकरे यांचे युद्ध

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

खालील वृत्त या प्रमाणे आहे की चंद्रपूर जिल्यातील
कोरपना तालुक्यातील तामसी रिठ पैनगंगा रेती घाटावरून लाखोंची रेती चोरीला गेली असून याला जबाबदार तहसीलदार कोरपना हेच जबाबदार असल्याचे आरोप करत यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार मराठा सिमेंट कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष तथा समाजसेवक विजय ठाकरे यांनी २६ आगस्ट रोजी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.

तहसीलदारावर अदखलपात्र गुन्हा नोंद न झाल्यास न्यायालयाचे दार ठोठावणार असे मत ठाकरे यांनी ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.यामुळे आता कोरपना तहसीलदार विरुद्ध विजय ठाकरे असे युद्ध पेटणायाची चिन्हे दिसत असून तहसीलदारांना रेती प्रकरण भोवणार की काय ? अशी चर्चा सर्वसामान्यांतून ऐकायला मिळत आहे.विजय ठाकरे यांनी तक्रारीत केलेल्या आरोपांविषयी मत जाणून घेण्यासाठी तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा संपर्क झालेला नाही.आता याप्रकरणी पुढे काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.