भंगाराम तळोधी येथिल 33kv सबस्टेशनचे काम थंड बस्त्यात, येत्या डिसेंबर पर्यंत काम पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा:

भंगाराम तळोधी येथिल 33kv सबस्टेशनचे काम थंड बस्त्यात, येत्या डिसेंबर पर्यंत काम पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा:

जयेश कारपेनवार तालुका अध्यक्ष- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस गोडपिपरी

भंगाराम तळोधी येथिल 33kv सबस्टेशनचे काम थंड बस्त्यात, येत्या डिसेंबर पर्यंत काम पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा:
भंगाराम तळोधी येथिल 33kv सबस्टेशनचे काम थंड बस्त्यात, येत्या डिसेंबर पर्यंत काम पुर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा:

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोडपिपरी:- भगा़राम तळोधी हे गांव गोडपिपरी तालुक्यांतील सर्वात नावाजलेले व मोठी बाजारपेठ असलले गांव असून इथे या ना त्या कारणाने विजेचा लपंडाव चालू आहे. सहा हजार लोकसंख्या गांवाचा संपूर्ण भार एकाच लाईनमेन वरती दिला आहे. त्यामुळे सदर लाईनमेन बोजा उचलून-उचलून किती उचलमार हि एक गंभीर बाब समोर येत आहे.लाईनमेन कितीही कुशल जरी असला तरी त्यात इतक्या नाकी नऊ येत असतो. म्हणून इथे 33kv सबस्टेशन मंजूर झाले आणि त्याचे काम सुद्धा गांवाच्या बाहेर राळापेठ रोड लगत चालू आहे परंतु हे काम कासवं गतीने अंत्यत संथ पद्धतीने चालू आहे. तरी येणाऱ्या डिसेंबर पर्यंत काम पुर्णहवास होऊन भंगाराम तळोधी येथिल आणि आजुबाजुच्या परिसरातील विज चोवीस तास देऊन शेतकऱ्यांना दिलासा न देल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयेश कारपेनवार यांनी दिली आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन 33kv मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ते काम करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनाचा मार्ग पत्करण्यात येईल.