गोंडपिपरी तालुक्यातील भं तळोधी येथील अनिकेत ठरला कोविड योध्दा* *जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानीत ; शिक्षण मंत्र्यांचा हस्ते सन्मान* *पण सध्या गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू मूळे घेत आहे उपचार*

*गोंडपिपरी तालुक्यातील भं तळोधी येथील अनिकेत ठरला कोविड योध्दा*

*जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानीत ; शिक्षण मंत्र्यांचा हस्ते सन्मान*

*पण सध्या गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू मूळे घेत आहे उपचार*

गोंडपिपरी तालुक्यातील भं तळोधी येथील अनिकेत ठरला कोविड योध्दा* *जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानीत ; शिक्षण मंत्र्यांचा हस्ते सन्मान* *पण सध्या गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू मूळे घेत आहे उपचार*
गोंडपिपरी तालुक्यातील भं तळोधी येथील अनिकेत ठरला कोविड योध्दा*
*जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानीत ; शिक्षण मंत्र्यांचा हस्ते सन्मान*
*पण सध्या गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू मूळे घेत आहे उपचार*

✒ राजू ( राजेंद्र ) झाडे✒
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी : -कोरोनाने धावणार्या जगाला ब्रेक लावला.आपला देश टाळेबंद झाला.टाळेबंदी अनेकांचा जिवावर उठणारी ठरली.प्रशासनावरील ताण वाढला.अश्यात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकजण पुढे आलेत.कोरोनात शाळेचे व्दार बंद झालेले असतांना चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे अनिकेत देत होता.त्याचा कार्याची दखल शासनाने घेतली.जिल्हास्तरीय कोविड योध्दा पुरस्काराने त्यांला गौरविण्यात आले.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या भंगाराम तळोधी येथील अनिकेत दुर्गे याला कोविड योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले.नागपूर येथे झालेल्या सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
अनिकेतने कोरोना काळात गावातील चिमुकल्यांना एकत्र केले. कोरोना नियमांचे पालन करीत गावातील विहारात चाळीस विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे गोळा करून गरजूंना अन्नधान्य कीट पुरविली.डिजिटल पोस्टरच्या माध्यमातुन लसीकरण विषयी जागृती केली.त्याचा या कार्याची दखल शासनाने घेतली.त्याला कोविड योध्दा या सन्मानाने गौरवीले.