25 घरात शिरले टोंगळा भर पाणी.. अनेकांचे मोठें नुकसान अमृत योजनेची पोलखोल… अवघ्या एका तासाच्या पावसात 25घरात शिरले टोंगळा भर पाणी..

25 घरात शिरले टोंगळा भर पाणी.. अनेकांचे मोठें नुकसान अमृत योजनेची पोलखोल… अवघ्या एका तासाच्या पावसात 25घरात शिरले टोंगळा भर पाणी..

25 घरात शिरले टोंगळा भर पाणी.. अनेकांचे मोठें नुकसान अमृत योजनेची पोलखोल... अवघ्या एका तासाच्या पावसात 25घरात शिरले टोंगळा भर पाणी..
25 घरात शिरले टोंगळा भर पाणी.. अनेकांचे मोठें नुकसान अमृत योजनेची पोलखोल… अवघ्या एका तासाच्या पावसात 25घरात शिरले टोंगळा भर पाणी..

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट : -हिंगणघाट शहरातील रामनगर वार्डातील २० ते २५ हजार मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज रविवारी दिनांक २९ आगस्टला सायंकाळी हिंगणघाट शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी शहरातील रामनगर वार्डातील जवळपास २० ते २५ घरांमध्ये या मुसळधार पाऊसाचे पाणी शिरुन मोठे प्रमाण नुकसान झाले आहे.हिंगणघाट शहरात अमृत योजने अंतर्गत भुमीगत गटार योजनेचे काम सुरू आहे.मात्र येथिल नालीची सुव्यवस्था झाली नाही त्यामुळे पाणी अडल्याने या पाऊसाच्या पाण्याने थेट आपला मोर्चा रामनगर वार्डातील नागरिकांना घराकडे वळविला. यातूनच अमृत योजनेची पोलखोल झाली असून अमृत योजनेतला भ्रष्टाचार लोकांच्या घरात पाणी घुसणारा ठरत असून आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये हिंगणघाट येथील जनता याबाबत सत्ताधारी पक्षाला उत्तर देणार. भ्रष्टाचाराच्या प्रमुख बंधारा भ्रष्टाचाराच्या मुद्यावर निवडणूक लढणारी करोडोंच्या भ्रष्टाचारात लिफ्ट झाली आहे. असेच चित्र यंदा शहरात आहे शहरातील अमृत योजनेमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. सत्तर पंच्याहत्तर करोड रुपयांची रोड फोडलेली आहेत. नव्याने निर्माण केलेली रस्ती तीन महिन्यात फुटली आहे. संबंधित ठेकेदारावर आम्ही कारवाई करू असे म्हणणारे दहा दहा टक्क्याने खीसा गरम करत आहे.
आजच्या पावसाच्या पाण्यामुळे घरातील जिवन आवश्यक वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हे पाऊसाचे पाणी घरामध्ये जवळपास टोगळ्या पर्यत पाणी साचले होते.यामुळे संबंधी नगरपरीषदेवर नागरिकांनी रोष व्यक्त करीत झालेल्या नुकसानीचे तातडीने भरपाई देण्याची मागणी केली.तसेच सध्या शहरात मलेरिया व डेंग्यूने थैमान तेव्हा या रोग्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.यामुळे संबधी नगरपरीषदेकडुन यावर तोडगा काढण्यासाठी मागणी नागरिकांनी केली आहे.