मानव संरक्षण समितीचे पाचोरा तालुका नवनियुक्त पद अधीकारी यांचे पद जाहीर

ईसा तडवी
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
पाचोरा:- मानव संरक्षण समिती नवी दिल्ली रजि. भारत सरकार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानीय श्रीयुत विजयजी कुराडे सर यांचे आदेशाने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा राज्याचे जनसंपर्क अधिकारी गजाननजी भगत सर यांचे मार्गदर्शनाने श्री. ईसा मुसा तडवी यांची पाचोरा तालुका सहसंघटक या पदी नियुक्ती करण्यात आली आणि पिंपळगाव ( हरे.) शहर संघटक इमाम अमीर तडवी यांची नियक्ती करण्यात आली.
श्री.ईसा मुसा तडवी व श्री.इमाम अमीर तडवी यांना नियुक्ती देताना पाचोरा तालुका अध्यक्ष शशिकांत दुसाने व पाचोरा तालुका जनसंपर्क अधिकारी श्री प्रविण पाटील यांनी नियुक्ती पत्र दिले.