माजी अर्थ,नियोजन व वनमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपुरचे वैभव असलेल्या किल्याच्या संवर्धन व पर्यटनाच्या विकासकामा करिता 2कोटी रु.मंजुर केलेल्या कामाला पुरातत्व विभागाकडुन नाहरकत प्रमाणपत्रासाठी सर्वेक्षण करण्यास भारतीय पुरातत्व विभागाची टिम बल्लारपुरात दाखल* *नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण व बैठक संपन्न*

63

*माजी अर्थ,नियोजन व वनमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपुरचे वैभव असलेल्या किल्याच्या संवर्धन व पर्यटनाच्या विकासकामा करिता 2कोटी रु.मंजुर केलेल्या कामाला पुरातत्व विभागाकडुन नाहरकत प्रमाणपत्रासाठी सर्वेक्षण करण्यास भारतीय पुरातत्व विभागाची टिम बल्लारपुरात दाखल*

*नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण व बैठक संपन्न*

माजी अर्थ,नियोजन व वनमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपुरचे वैभव असलेल्या किल्याच्या संवर्धन व पर्यटनाच्या विकासकामा करिता 2कोटी रु.मंजुर केलेल्या कामाला पुरातत्व विभागाकडुन नाहरकत प्रमाणपत्रासाठी सर्वेक्षण करण्यास भारतीय पुरातत्व विभागाची टिम बल्लारपुरात दाखल* *नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण व बैठक संपन्न*
माजी अर्थ,नियोजन व वनमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बल्लारपुरचे वैभव असलेल्या किल्याच्या संवर्धन व पर्यटनाच्या विकासकामा करिता 2कोटी रु.मंजुर केलेल्या कामाला पुरातत्व विभागाकडुन नाहरकत प्रमाणपत्रासाठी सर्वेक्षण करण्यास भारतीय पुरातत्व विभागाची टिम बल्लारपुरात दाखल*
*नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण व बैठक संपन्न*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

राजा खांडक्या बल्लाळशाह राजे यांनी १३ व्या शतकात बल्लारशाह येथिल वर्धा नदीच्या काठावर बांधलेला किल्ला बल्लारपुर शहराच वैभव आहे.परंतु प्रदीर्घ काळापासुन ताठ मानेणे उभा असलेला हा किल्ला निसर्गाच्या मारापुढे आज काहीसा क्षतग्रस्त होत आहे.हा किल्ला बल्लारशाहचा वैभव असल्याने किल्याच्या संवर्धन व पर्यटनाच्या दृष्टीने बल्लारपुर विधानसभेचे आमदार विकासपुरुष मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विशेष निधी अंतर्गत 2कोटी रुपये मंजुर केले होते.नगरपालिके मार्फत कामाचे टेंडर देखिल झालेले आहे.करिता सर्वेक्षण करुन नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्व विभागाची टिम सर्वेक्षणासाठी बल्लारपुर येथे आले असता नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या प्रमूख उपस्थितीत किल्याचे सर्वेक्षण करुण बैठक घेण्यात आली.लवकरच भारतीय पुरातत्व विभागाकडुन नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होईल व कामास सुरुवात होईल.यावेळी नंदिनी भट्टाचार्य साहू , रीजनल डायरेक्टर , (पश्चिम विभाग ) भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण
श्री रेड्डी साहेब , सुपरिंटेंडिंग अर्केलॉजिस्ट, नागपुर मंडल , भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण ,श्रीमती शिल्पा जांगड़े , असिस्टेंट अर्केओलॉजिस्ट, नागपुर मंडल , भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण ,श्री विजय सरनाईक, मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपुर ,श्री प्रशांत शिंदे कंजरवेटिव असिस्टेंट, चंद्रपुर सब सर्किल,नागपुर मंडल , भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण ,श्री संजय बोढे मुन्सिपल इंजीनियर बल्लारपुर नगर परिषद्,श्री संदीप पथे , प्रिंसिपल कंजरवेशन आर्किटेक्ट, सखा हे उपस्थित होते.