शिरपूरात भाजपा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेत्तृवाखाली शंखनाद आंदोलन* 

54

*शिरपूरात भाजपा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेत्तृवाखाली शंखनाद आंदोलन* 

शिरपूरात भाजपा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेत्तृवाखाली शंखनाद आंदोलन* 
शिरपूरात भाजपा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेत्तृवाखाली शंखनाद आंदोलन*

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
9623754549
शिरपूर : ‘महाराष्ट्रात सर्व व्यवहार सुरु होऊन देखील मंदिरे बंद आहेत, म्हणुन मंदिरे उघडण्यासाठी शिरपूर शहरात भा.ज.पा . तर्फे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या नेत्तृवाखाली शंखनाद आंदोलन करण्यात आले. टाळ, शंख, घंटा घेऊन सोमवार दि. ३० ऑगष्ट रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम मंदिर देवस्थानात यशवंत शाळेसमोर शिरपुर येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, महंत सतिषदास महाराज भोंगे, भागवताचार्य प्रमोद महाराज भोंगे, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, भाजपा तालुका चिटणीस सुनिल चौधरी, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, राधेश्याम भोई, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, तालुकाध्यक्ष अरविंद्र जाधव, भाजपा आध्यत्मिक समन्वय आघाडी तालुकाध्यक्ष बापु पाटील, छगन गुजर, संतोष माळी, मोहन माळी, पत्रकार मनोज भावसार, बुथ अध्यक्ष राजुलाल मारवाडी, युवा कार्यकर्ते अजिंक्य शिरसाठ, काशिनाथ पाटील, भगवान राजपूत, त्र्यंबक पाटील, सागर जैन, संदीप मराठे, नामदेव पाटील, भरत मराठे, नारायण पाटील, दिपक धनगर, लक्ष्मन गोपाल, विठोबा महाजन, नंदकिशोर जैन, बाळासाहेब पाटील आदि तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.