आष्टेडू मर्दानी आखाडा व शितो-रियु कराटे असो. ब्रम्हपुरी तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन* विद्यार्थ्यांना खेळाची जाणीव व्हावी व पालकांना त्याचे महत्व कळावे : शिहान-गणेश लांजेवार

50

*आष्टेडू मर्दानी आखाडा व शितो-रियु कराटे असो. ब्रम्हपुरी तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*

विद्यार्थ्यांना खेळाची जाणीव व्हावी व पालकांना त्याचे महत्व कळावे : शिहान-गणेश लांजेवार

आष्टेडू मर्दानी आखाडा व शितो-रियु कराटे असो. ब्रम्हपुरी तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन* विद्यार्थ्यांना खेळाची जाणीव व्हावी व पालकांना त्याचे महत्व कळावे : शिहान-गणेश लांजेवार
आष्टेडू मर्दानी आखाडा व शितो-रियु कराटे असो. ब्रम्हपुरी तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन*
विद्यार्थ्यांना खेळाची जाणीव व्हावी व पालकांना त्याचे महत्व कळावे : शिहान-गणेश लांजेवार

✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रम्हपुरी :-मानवाच्या उत्कर्षापासून क्रीडा त्याच्या जीवनाचा एक अमूल्य भाग आहे, मुलांनी बाहेर मोकळ्या हवेत खेळणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचे असते, मैदानी खेळ खेळल्याने मुलांच्या आंतरिक कौशल्याचा विकास होतो व त्यांचे स्वास्थ्य सुदृढ राहून वाढ झपाट्याने होते,याच उदांत हेतू ने झपाटलेले व कराटे क्षेत्रात विदर्भामध्ये नवलौकीक मिळवत,मागील पंधरा वर्षांपासून कराटे क्षेत्रात अविरत पणे प्रशिक्षक म्हणून सेवा देणारे सिक्स डॉन ब्लॅक बेल्ट, शिहान मा.श्री गणेशजी
लांजेवार सर यांच्या मार्गदर्शनात,चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन व इंटर नॅशनल ट्रेडिंशनल शितो-रियू कराटे असोसिएशन ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने,क्रीडा दीनाचे औचित्य साधतं विविध स्पर्धाचे आयोजन केले होते त्यात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणी क्रीडा स्पर्धा समाविष्ट होत्या या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या खेळाडूंना चषक आणी पदक देऊन सन्मानित करण्यात आले या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी प्रा.श्री सुयोग बाळबुद्धे-भा ज यु मोर्चा शहर अध्यक्ष ब्रम्हपुरी,श्री स्वप्नील अलगदेवे -युवा मोर्चा महामंत्री ब्रम्हपुरी, श्री विवेक गोहणे -चित्रकला शिक्षक, श्री पृथ्वी कामडी सर,चंद्रपूर जिल्हा अष्टेडू मर्दानी आखाडा संस्थेचे संस्था अध्यक्ष-श्री गणेश तर्वेकर सर, श्री क्रिष्णा वैद्य(पत्रकार),गुरु-क्रिष्णा समरीत, गुरु-सचिन भानारकर, गुरु-प्रीतम राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते