गांधी वाडॅ हिंगणघाट मधील दैनि अवस्था प्रशासन सुस्त..

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगनाघाट ०१/०९/२१ गांधी वाडॅ हिंगणघाट मधील दैनि अवस्था प्रशासन सुस्त..गोकुलधाम मैदानात आजुबाजुच्या वाडाॅतला कचरा आनुन टाकला जातो…तिथे आजूबाजूला दवाखाने आहे त प्रसूतीगृह आहे नवजात शिशु जन्माला येतात आणि तिथे या कचरया मुळे होणारे आजार तसेच गाय व ईतर जनावर कचरया मधले पलासटीक खाऊन बिमार पडत आहे तिथे राहणारया लोकांना पन खुप त्रास होतो. आणि नगरपालिका प्रशासनाचे ईथे कुठे लक्ष नाही..फक्त सुंदर शहराचे दिंडोरे झोपित वाजवत आहे का असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे…