प्रहार जनशक्ती पक्षाचे निखीलभाऊ धार्मिक व सफाई कामगार यांनी उपोषणाची सुरुवात*

52

*प्रहार जनशक्ती पक्षाचे निखीलभाऊ धार्मिक व सफाई कामगार यांनी उपोषणाची सुरुवात*

प्रहार जनशक्ती पक्षाचे निखीलभाऊ धार्मिक व सफाई कामगार यांनी उपोषणाची सुरुवात*
प्रहार जनशक्ती पक्षाचे निखीलभाऊ धार्मिक व सफाई कामगार यांनी उपोषणाची सुरुवात*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो।9764268694

चंद्रपूर :_यांच्याकडून काल दि.३१/०८/२०२१ ला कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्या दालनात आरमोरी नगरपरिषद प्रशासन चे मा. मुख्याधिकारी व मुख्य ठेकेदार दीपक उत्तराधिकारी अमरावती व कामगार संघटना नेते व प्रतिनिधी मा , निखिल भाऊ धार्मिक यांच्यासोबत च्या संयुक्त बैठकीत कामगार आयुक्त यांनी ठेकेदार यांच्याकडून येत्या ८ दिवसात कामगारांना कामावर घ्या अन्यथा आपले कंत्राक्ट रद्द करण्यात येईल असे आदेश देऊन लेखी स्वरूपात ठेकेदार कडून लिहून घेण्यात आले व तसे पत्र सुध्दा आरमोरी नगरपरिषद प्रशासनाने ठेकेदार यांना दिले आहे, तयाचप्रमाणे आज दि.०१/०९/२०२१ ला आरमोरी नगरपरिषद मधील कामगारांचा आपल्या न्यायपूर्ण मागण्यासाठी उपोषणाचा तिसरा दिवस असतांना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्रतिनिधी पाठवून उपोषणाची दखल घेण्यात आली व उपोषणातील अन्य मागण्या संदर्भात चर्चा करून दि. १४/०९/२०२१ ला बैठक लावण्यात येऊन अन्य मागण्यासंदर्भात योग्य न्याय देण्यात येईल असे आश्वासन तसेच दि.१४/०९/२०२१ च्या बैठकीचे पत्र देऊन प्रहारचे निखीलभाऊ धार्मिक व अन्यायग्रस्त कामगार वर्गच्या नेत्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शरबत पाजून उपोषणाची सांगता केली