नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचे वृक्ष भेट देऊन स्वागत…

56

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचे वृक्ष भेट देऊन स्वागत…

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचे वृक्ष भेट देऊन स्वागत...
नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचे वृक्ष भेट देऊन स्वागत…

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

अल्लीपुर/प्रतिनिधी
स्थानिक अल्लीपुर पोलिस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचे शिवराया विद्यार्थी संघटनेच्या वतीने वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले,जिल्ह्यात झालेल्या पोलीस निरीक्षक बदलीने अल्लीपुर येथील कार्यरत असलेले शैलेश शेळके यांची पुलगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष मानले जाणारे सेलू येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक यांनी अल्लीपुर पोलीस स्टेशन येथे कार्यभार स्वीकारला आहे,यावेळी शिवराया विद्यार्थी संघटनेच्या सर्व सामाजिक कार्याचा आढावा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आला व अल्लीपुर पोलिस स्टेशनचे प्रत्येक सामाजिक कार्यात सहकार्य राहील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली त्यांनतर स्वागताची आठवण म्हणून व पर्यावरनाचे संतुलन राखावे यासाठी पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,यावेळी शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर,उपाध्यक्ष विकास गोठे, श्रुनय ढगे,मयूर डफ,निशांत लांभाडे,रोषन नरड,प्रतीक थूल, दिनेश गुळघाणे,तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्तीत होते…..