आदिवासी महिलेला बेदम मारहाण महिला पडली मुर्चीत, राजुरा तालुक्यातील सोंडो येथील घटना

54

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा:- खलील वृत्त असे आहे की राजुरा तालुक्यातील सोंडो येथे मजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या आदिवासी महिला तांदूळ आणण्यासाठी जात असताना सार्वजनिक ठिकाणी सत्यपाल उडनुलवार वय 45 वर्ष या व्यक्तीनी मी तांदूळ देतो माझ्या सोबत झोप असे बोलल्याने आदिवासी महिला त्याला शिवी दिली असता सदर इसमाने मनात राग ठेवून दिनांक ४/९/२०२१ ला शेतात जात असताना सत्यपाल उडनुलवार अनिता उडनुलवार वय 35 , जयपाल उडतूलवार वय ४० वर्ष, वासुदेव झिट्टापेनावार वय 55 वर्ष, गंगुबाई झिट्टापेनावार वय 50 वर्ष, सरिता झिट्टापेनावार वय २५ वर्ष यांनी संगनमत करून बेदम मारहाण केली असून सदर आदिवासी महिला मारहाणीमुळे मुर्चीत पडली. असून जबर मार असल्याने चंद्रपूर येथे जिल्हारुग्णल्यात दिनांक ६/९/२०२१ ला भरती करण्यात आले असून आरोपींच्या विरोधात दिनांक ४/९/२०२१ ला पिढीत महिलेने पोलीस स्टेशन विरुर (स्टे.) येथे तक्रार नोंदविली आहे. मात्र आरोपी अजूनही मोकाट असून पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.