राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी साधला नागरिकांशी सवांद

50

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

राजुरा:- विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील नागरिकांशी दि.९ गुरुवारी संवाद साधला .यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी वढोली ग्रामस्थांकडून ग्रामविकासाच्या अडचणी जाणून घेतल्या यामध्ये सांस्कृतिक सभागृह, प्रलंबित घरकुल, ग्रंथालया करिता साहित्य व पुस्तके, हायमास्ट करिता निधी उपलब्ध करने आदी समस्यांचे गाराने नागरिकांनी आमदारांपुढे कथन केले. यावेळी नागरिकांशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन धोटे यांनी दिले. यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, बाजार समिती सभापती सुरेश चौधरी ,काँग्रेस शहर अध्यक्ष देवेंद्र बटे, ग्राम पंचायत सदस्य संदिप पौरकार, सुवर्णा पोलोजवार, माजी उपसरपंच विलास चौधरी, बाजार समिती माजी संचालक विलास कोहपरे, तारड्याचे उपसरपंच खेत्री देवाडे, अजित कोहपरे, मोरेशवर उपासे, अमित भोयर, गौरव झरकर यांच्यासह वढोलीतील काँग्रेस पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.