चंद्रपूर महाराष्ट्रातील बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथिल ग्रामीण भागात भुकेने मायलेकीचा तडफडून मृत्यू प्रशासनकर्त्याचे कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण

47

चंद्रपूर महाराष्ट्रातील बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथिल ग्रामीण भागात भुकेने मायलेकीचा तडफडून मृत्यू

प्रशासनकर्त्याचे कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

खलील वृत्त या प्रमाणे आहे की
बल्लारपूर : मागील महिनाभरापासून अन्न व पाण्यावाचून मायलेकीचा राहत्या घरात तडफडून मृत्यू झाल्याची हृदयदायक तितकीच समाजमन व मानवी मनाला सुन्न करणारी घटना कोठारीत उजेडात आली. झेलबाई पोचू चौधरी ( ७३ ) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर ( ४५ ) अशी मृतकाची नाव आहेत. त्यांच्या मृत्युच्या बातमीने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भुकेने मायलेकीचा तडफडून मृत्यू झाल्याने ही घटना येथील शासन,प्रशासनकर्त्याचे कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारीमधील, वॉर्ड न.५ येथे एका लहानश्या घरात ७३ वर्षीय झेलाबाई पोचू चौधरी व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर ( ४५ ) अनेक वर्षांपासून राहिवाशी असून त्या निराधार होत्या. त्यांना मागेपुढे कुणीही नसल्याने त्या एकमेकींच्या आधाराने जगत होत्या.गावात मागून वा कुणी दिलेल्या अन्नावर जीवनचरितार्थ भागविता होत्या. सकाळी व संध्याकाळी गावात फिरत दिसणाऱ्या मायलेकी मागील महिनाभरापासून अचानक दिसेणाश्या झाग ल्या. त्या आजाराने ग्रस्त व शरीराने अशक्त असल्याने बाहेर चालणे ,फिरणे शक्य होत नसल्याने त्या घरातच पडून राहत होते