सरकारने ओ.बी.सीं ना आरक्षण न दिल्यास मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही :माजी मंत्री चेंद्रशेखर बावनकुळे.

45

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104
राज्यामध्ये ओ.बी.सी आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरत आहे, केंद्र सरकारने हा मुद्दा राज्य सरकारकडे ढकला आहे,तेंव्हा विरोधी पक्ष भाजप या मुद्याला गरम हवा देण्याचं काम करत आहे त्या अनुषंगानेच रविवार दिनांक 12 सप्टेंबर ला बावनकुळे हिंगणा येथे आले असता ओ.बी.सी आरक्षणा संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते बोलत होते.पुढे बोलतांना बावनकुळे म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकारने ओ.बी.सीं.ना आरक्षण दिलं होत परंतु या सरकारने ते घालवलं याचा परिणाम म्हणजे आगामी निवडणुकांत ओ.बी.सी समाज या सरकारला जागा दाखवेल आणि आम्ही सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असंही या वेळी बावनकुळे म्हणाले.यावेळी त्यांचे सोबत होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे, नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये,माजी जिल्हा परिषद सदस्य अंबादास उके, राजेंद्र हरडे, अनिल चानपुरकर, कमलेश खोब्रागडे, इस्राईल महाजन.या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.