*बल्लारपुर शहरात दलितेत्तर विकास निधी व विशेष निधी अंतर्गत १ कोटी ९६ लक्ष रुपयांच्या १२ विकासकामाचे भुमिपुजन संपन्न*
*नागरिकांचे समाधान हिच आमची कर्जफेड ,सर्वांगिन विकासाकरिता कटिबध्द….हरीश शर्मा नगराध्यक्ष ,न.प.बल्लारपुर*

*नागरिकांचे समाधान हिच आमची कर्जफेड ,सर्वांगिन विकासाकरिता कटिबध्द….हरीश शर्मा नगराध्यक्ष ,न.प.बल्लारपुर*
सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 9764268694
बल्लारपुर ;-शहरात विकासपुरुष माजी अर्थ नियोजण व वनमंत्री मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातुन अनेक विकास कामांच्या माध्यमातुन शहराचा चेहरा मोहरा बदलेला आहे.* त्याच कडीचा भाग आज बल्लारपुर शहरातील विविध प्रभागात सिमेंट कांक्रीट रोड,पाथवे,भुमिगत नाली,पंडीत दिनदयाल वार्डात छटपुजा ग्राऊंड चे सौदर्यीकरण,व्हालीबाल ग्राऊंड चे सुरक्षा भिंत बांधकाम अश्या अनेक विकास कामांचे भुमिपुजन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मा.चंदनभैय्या चंदेल यांच्या हस्ते व नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी न.प.चे उपाध्यक्ष सौ.मीनाताई चौधरी,श्री.निलेश खरबडे,नगर सेवक सौ.रेणुकाताई दुधे,श्री.कमलेश शुक्ला,श्री.सिक्की यादव,श्री.महेंद्र ढोके,शिक्षण सभापती सौ.सारीका कनकम,सौ.आशाताई संगिड़वार,सौ जयश्रीताई मोहुर्ले,सौ.पूनमताई मोडक,सौ.सुवर्णाताई भटारकर,सौ.अरुनाताई कोडापे, सौ.रंजीताताई बीरे,सौ.अंकूबाई भुक्या,श्री.सागर राऊत,सौ.मिनाताई बहुरीया तसेच न.प चे बांधकाम अभियंता श्री बोढे साहेब, श्री संगिड़वार साहब,श्री.पावडे साहेब,हरेराम सिंह श्री.शंकर कांम्पेल्ली ,श्री.मुन्ना ठाकुर,श्री.अरुन भटारकर,श्री.आनंद डंगोरे,श्री.किशोर मोहुर्ले,श्री.गणेश चौधरी,श्री.सतिश कनकम,श्री.विकास दुपारे,श्री.प्रवीण मोडक,श्री.राजू बहुरिया,श्री.अमीरचंद भारद्वाज,श्री.ओमप्रकाश प्रसाद,एडवोकेट श्री.राजेश शाह,श्री.सुरेंद्र राणा,श्री.आशिष चावडा,श्री.राकेश बुरडकर,डाॅ.आस्कर,श्री.काळे गुरुजी,श्री.वैदय काका,श्री.मानेकरजी,श्री.कंटीवारजी,श्री.अनिल पेटकर,श्री.अजय प्रसाद,एड.किशोर पुसलवार,श्री.अशोक सोनकर,श्री.प्रमोद रामिल्लावार,श्री.छिंदा शर्मा,श्री.नंदी शर्मा,श्री.अजय खोबरागडे,श्रीमती सरलाताई लांडे,श्री.संतोष पांडे,श्री.रवि कोडापे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.