चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कांग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला*

52

*चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कांग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला*

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कांग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला*
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे कांग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

चंद्रपूर :-जिल्ह्यातील भद्रावती येथे काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला.यावेळी विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून व जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांची पावती देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे.मेळाव्याला खासदार श्री. बाळूभाऊ धानोरकर, मंत्री मंडळातील माझे सहकारी मंत्री श्री.सूनीलभाऊ केदार, आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर,महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे,राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.सुभाष धोटे तसेच काँग्रेस पक्षाला मजबूत करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.