कृषिदूताकडून गणपति उसत्व निमित्त / वृक्षारोपण….!*

52

*कृषिदूताकडून गणपति उसत्व निमित्त / वृक्षारोपण….!*

कृषिदूताकडून गणपति उसत्व निमित्त / वृक्षारोपण....!*
कृषिदूताकडून गणपति उसत्व निमित्त / वृक्षारोपण….!*

*कोरपणा तालुका प्रतिनिधी

निखिल पिदूरकर

9067769906*

.. कोरपना… तालुक्यातील भारोसा येथे वसंतरा नाईक ग्रामीण कृषि महाविद्यालय नेहरूनगर ,कंधार ता. कंधार जि. नांदेड येथील कृषिदुत चेतन भिकाजी बोबडे याचे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्न 2021-22 कार्यक्रमासाठी आगमन झाले. त्याने ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन दिनांक 17 सप्टेंबर रोजी वृक्षारोपण करून सरपंच व ग्रामसेवकाकङुन गावाची सविस्तर माहीती घेतली.
याप्रसंगी संरपच देवरावजी निमकर ग्रामपंचायत सदस्य , तसेच माजी सरपंच संभाजी निखाडे उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अंकुश मटाले, गावातील नागरिक विठ्ठलबोबडे ,सुनील वरारकर, अरुण रोगे, पवन बोबडे, आदर्श निमकर येथील ग्रामस्थ उपस्थित होते. तर कृषि क्षेञासी सलग्नित कार्यक्रम. वसंतराव नाईक ग्रामीण कृषि महाविद्यालय नेहरूनगर ,कंधार चे
प्राचार्य डी. जी. मोरे सर
कार्यक्रम अधिकारी
डॉ ए. एच. नण्हेर सर,
डॉ के.बी पलेपाड सर,
डॉ व्ही.एस .पवार सर
प्रा पी.एस काळे मॅडम,
प्रा. जी. एस. वाळकुंडे मॅडम
कार्यक्रम समन्वयक
प्रा बी. एम. गोणशेटवाड सर
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्न संबंधित सर्व प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत शेतातील विविध समस्या व निरसन, माती परिक्षण, जलसंवर्ध, बिजप्रक्रीया, पिकावरील किङ व रोग व विविध नवीन कृषी उद्योग व शेतीविषयक संकल्पना यावर शेतकर्याशी संवाद साधनार आहेत.