सिरसाळा येथे कँबिनेट मंत्री नवाब मलिक यांची धावती भेट; उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले स्वागत

51

सिरसाळा येथे कँबिनेट मंत्री नवाब मलिक यांची धावती भेट; उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले स्वागत

सिरसाळा येथे कँबिनेट मंत्री नवाब मलिक यांची धावती भेट ; उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले स्वागत*
सिरसाळा येथे कँबिनेट मंत्री नवाब मलिक यांची धावती भेट ; उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी केले स्वागत

श्याम भुतडा✒
बीड जिल्हा प्रतिनिधी
9404118005
बीड:-  तालुक्यातील सिरसाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्याचे कँबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सिरसाळा येथे धावती भेट दिली असता पंचायत समिती उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते, परभणीचे पालकमंत्री तथा केबिनेट मंत्री नवाब मलिक हे सोनपेठ दौऱ्यावरून सिरसाळा मार्गे मुंबईकडे जात असताना आज शुक्रवार दि.17 सप्टेंबर रोजी परळी मतदारसंघातील सिरसाळा येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू तथा पंचायत समिती उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी परळी पंचायत समितीचे उपसभापती जनेमिया कुरेशी, रघुनाथराव देशमुख, मोहोम्मद इनामदार, अल्ताफ गुत्तेदार, शिवाजी कराड, शेख नदीम, सिराज कुरेशी आदीं मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.