पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत, ट्युबवेलचे लोकार्पण
रस्ते, नाली, लाईट, पाणी या सोयीकरिता नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यास्तव कटीबध्द – हरीश शर्मा नगराध्यक्ष
सुभाष वार्ड बल्लारपुर येथे ट्युबवेल चे लोकार्पण.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की बल्लारपूर शहरात नवीन विकास कामे समारोह
बल्लारपूर :- पंतप्रधान, नरेंद्र भाई मोदी यांच्या71व्या वाढदिवसा निमित्य सेवा समर्पण सप्ताह कार्यक्रम अंतर्गत सुभाष वर्ड बल्लरपुर येथे चंदन सिंग चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ यांच्या हस्ते हरीश शर्मा नगराधक्ष्य नगर पालिका बल्लरपूर यांच्या प्रमुख उपस्थिती तूबवेल चे लोकार्पण करण्यात आले त्यावेधी आले.यावेळी नगर सेवक श्री.शिवचंद द्विवेदी, श्री.राकेश यादव, विरन्ना बदावत, भाजपाचे श्री.के.एन.प्रसाद, पवन द्विवेदी, श्री.गुप्ता, राजा भाई व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तसेच महिला मंडळी ही उपस्थित होत्या.