जय हनुमान सार्वजनिक
गणेश मंडळ रामपूर

गणेश मंडळ रामपूर
खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण प्रथीनीधी
फोन नंबर, 8378848427
खलील वृत्त या प्रमाणे आहे की
राजरा तालुका रामपूर येथील गणेश मंडळ
यांचा वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा आज 18/09/2021 ला रक्तदान शिबिर आयोजन केले असून त्यात लोकांचं रक्तदान झाल असून सर्व रक्तदात्यांचे अध्य क्ष अतुलभाऊ खणके यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन नितीन ढवस बंटी मालेकर निखिल गिरी अक्षय लांडे श्रवण गोरे रुपेश गोहणे आशिष मालेकर अंकित रोगे आकाश मालेकर नूतन खामनकर संतोष अनिकेत रोगे मयूर गोहणे मयूर बोबडे हेमंत देवतळे निखिल चंहादे जीवन लांडे अखिल पोनलवार निखिल पिंपळकर पालाश पिंपळकर मयूर गोहणे वैभव रोगे अतिष पिंपळकर प्रशांत इटनकर यांनी केले.
82 लोकाचे ब्लड डोनेट झाले
तरी सर्व रक्त दात्यांचे मनपूर्वक आभार रामपूर गणेश मंडळ च्या वतीने धन्यवाद