मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरसे यांच्यावरआरोप खोटे

55

मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरसे यांच्यावरआरोप खोटे

 

तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोरसे यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत ही भूमिका घेऊन शेलुबाजार येथे प्रा आ केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदविण्यात आला

 

मालेगाव:- गेल्या अनेक दिवसांपासून मालेगाव तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर बोरसे त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले माननीय आरोग्य मंत्री टोपे साहेब यांच्याकडे तक्रार करण्यात आली या पार्श्वभूमीवर. प्रा आ केंद्र शेलुबाजार मंगरूळपीर येथील मा.अधिकारी व कर्मचारी याँच्या कडुन काळी फीती लावुन जाहिर निषेध करण्यात आला.

Covid19 भयान परिस्थितीत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी संकटाशी दोन हात करून समाजाच्या प्रत्येक घटकांना सेवा देण्याचे काम केलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाशी सामोरे गेले. सीमेवर ज्याप्रमाणे शत्रूशी लढून जेवान आपली सुरक्षा करत असतात. त्याचप्रमाणे करुणा महामारी च्या संकटाशी लढण्याचा काम महाराष्ट्रातील आरोग्य खात्याने केलेल आहे.
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात आरोग्य खात्यात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर बोरसे यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले हे भूमिका घेऊन शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी कडुन काळी फीती लावुन जाहिर निषेध करण्यात येत आहे
यावेळी मा,डॉ आरविद भगत सर ,मा.प्रशांत महाकाळ सर ,डॉ गजानन बोरकर सर ,श्री दादाराव तायडे सर ,श्री वानखेडे साहेब ,श्री कीशोर पवार ,श्री गजानन पवार ,श्री देविचंद राठोड ,दीलीप धंदरे ,संदिप नप्ते ,श्रीमती भारती ढोरे मॕडम ,श्रीमती मुंडे मॕडम ,श्रीमती हेमलता सातपुते मॕडम ,गजानन बायस्कर ,मोहनभाऊ संगत ,सर्व मा.वैद्यकीय अधिकारी व समुदाय वैद्यकीय आधिकारी ,आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सेवक,सेविका ,लॕबटेक्निशल ,औषध निर्मान आधिकारी ,व परीचर वर्ग उपस्थित होते
अशी माहिती मा . संदीप नपते यांनी दिली.