हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब तर्फे युवा पत्रकार मोहसीन खान यांचा सत्कार...
हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब तर्फे युवा पत्रकार मोहसीन खान यांचा सत्कार...

हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब तर्फे युवा पत्रकार मोहसीन खान यांचा सत्कार…

हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब तर्फे युवा पत्रकार मोहसीन खान यांचा सत्कार...
हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब तर्फे युवा पत्रकार मोहसीन खान यांचा सत्कार…

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट शहराचे युवा पत्रकार मोहसीन खान हे अप्रतिम कामगिरी करत असून गोर गरिबांना मदत करणे आणि आपल्या कामा ला उत्तम रीतीने पार पाडून पत्रकारिता करून आपली एक ओळख बनवली आहे, बिना कुणाचा भीतीने भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपल्या लेखणी भाशे ने जनते समोर आणतात. याच पत्रकारिते मुळे त्यांना आज संपूर्ण जिल्ह्यात दबंग युवा पत्रकार म्हणून ओळखते.मोहसीन खान हे चार वर्षा पासून पत्रकारितेचे काम करत असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे आणि ते त्यांचं कार्य नेहमी असच करत असतात.

ते आपल्या लेखणी मधे सगळ्यांचे चेहरे उघडकीस घेऊन येतात मग तो कोणता भ्रष्ट अधिकारी असो की नेता. मोहसीन खान 4 वर्षा पासून पत्रकारिता करत असून लोकांना न्याय मिळवून देणे लोकांचा कमी येणे आणि भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांना जनते समोर घेऊन येण्यात ते माहिर आहे.
याच गोष्टी लक्षात घेत ब्राईट फ्युचर क्लब यांचा मार्फत त्यांना चार जिल्ह्याचे आमदार रामदासजी आंबटकर आणि बांधकाम कामगार संघटना संस्थापक अधक्यशा अंबिका हिंगमिरे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती चे अध्यक्ष सुधीर कोठारी व सामाजिक कार्यकर्ता अविनाश नवरखेडे आणि रेखा मॅडम.आसिफ मलनस. मुस्तफा बख्श यांचा हातून सत्कार घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती वीरांगना ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमिरे, श्रमिक समर्थ आणि बंधक कामगार संघटनेच्या, आणि चंद्रपूर वर्धा, गडचिरोली विधान परिषदेचे प्रमुख डॉ.रामदास आबंटकर, हिंगणघाटचे आमदार समीर कुन्नावार, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे अध्यक्ष सुधीर कोठारी यावेळी उपस्थित होते. नगर अध्यक्ष प्रेम बसंतानी, लेखक इरफान खान, अज्जू बारसागरे. कादिर बख्श. : संगीता रांका, प्रमोद जुमडे. मुझफ्फर हुसेन, राकेश शर्मा
उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here