राजुरा शहरात शिवसेनेचे भगवे वादळाचे जनाधार सुरुच
राजूरा शहरातील.इंदिरा नगर येथील मुसलीम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राजूरा शहरातील.इंदिरा नगर येथील मुसलीम कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर प्रतिनिधी
फोन नंबर, 8378848427
राजुरा,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे राजुरा शहरात इंदिरानगर वार्डातीली मुस्लीम बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रनालीला प्रेरित होऊन संपूर्ण राज्यात शिवसेनेचा जनाधार वाढताना दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय संदिपभाऊ गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू झाले.
येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीला केंद्रित करून जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे.
राजुरा तालुक्याचे कार्यतत्पर तालूका प्रमूख /नगरसेवक राजू भाऊ डोहे व राजुरा शहर प्रमुख निलेश भाऊ गंपावार व राकेश चिलकूलवार यांच्या नेतृत्वात राजुरा येथील इंदिरा नगरा तील शेकडो मुसलीम नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
*सोहेल खान, शेक अमीर, शामराव एटे,विश्वास एटे,मेहबूब कुरेशी, शेक इस्माईल,बंडू कोडापे,ईस्माईल कुरेशी, बंडू टेकाम, वसंता आत्राम, शेक छोटू, सोनू टेकाम, इरफान कुरेशी, समीर कुरेशी, बालू बट्टा, रवी येवले*
याप्रसंगी महीला सरिता ताई कुडे माजि जि प सभापती ,वर्षा ताई पंदीलवार, जमदाळे.ताई,बकाने ताई,
आणि राजूरा विधानसभा संघटक नरसिंगभाऊ,बंडू भाऊ वनकर माजी न प उपाध्यक्ष ,नीलभाऊ लेखराजनी शहर समन्वयक, सास्तीचे उपसरपंच व युवासेना तालुका चिटणीस (संघटक) कुणाल निळकंठ कुडे ,युवासेना राजूरा तालूका चिटणीस वतन मादर ,, माजी शिवसेना शहर प्र.भूवन सल्लम,शिवसैनिक सचिन भाऊ बैस,सोनू अंसारी,स्वप्नील मोहूर्ले,बालूभाऊ कूइटे,खूशाल भाऊ सूर्यवंशी,समीर शेख,रोहित नलके, आकाश बकाने आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.