गटग्रामपंचायत एक असल्यामुळे गावा कडे दुर्लक्ष करीत आहेत।।
गावकरी सांगुन तरी ग्रामपंचायत यांचे डोळे खुलत नाही .
कधी जाग येईल ग्रामपंचायत ला सरपंच, उपसरपंच, सचिव,मेम्बर,गांवकरी सांगून सुद्धा लक्ष नाही

गावकरी सांगुन तरी ग्रामपंचायत यांचे डोळे खुलत नाही .
कधी जाग येईल ग्रामपंचायत ला सरपंच, उपसरपंच, सचिव,मेम्बर,गांवकरी सांगून सुद्धा लक्ष नाही
नितेश पत्रकार
तालुका प्रतिनिधी वणी
मीडिया वार्ता न्यूज
7620029220
वणी ( पिल्की वाढोणा )
गाव हा विश्वाचा नकाशा !
गावावरून देशाची परिक्षा !
गावची भंगता अवदशा !
येईल देशा !!
राष्ट्रसंतांनी वरील शब्दात गावाचे महत्व दाखवून दिले. परंतु आज स्वातंत्र्यानंतर 74 वर्षे निघून सुद्धा गावामध्ये आणखी मूलभुत गरजा पूर्ण झाल्या नाही ही अत्यंत निराशाजनक बाब आहे..
आपल्या गावाची हीच वस्तुस्थिती आज दिसुन येते.
ग्रामपंचायत काय करत आहे गावाच्या विकासा साठी असे म्हणणे गावकर्यांचे दिसुन येत आहे.
पावसाळ्याच्या श्रुतु चालू असुन पावसाळ्या मध्ये स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. ह्याच दिवसांत रोगराईचा प्रसार मोठ्या प्रमाणात असतो व मुख्यतः खेड्यामध्ये लोकांचे आरोग्य धोक्यात येते . ग्रामपंचायत ला निवेदन दिले असून तरी पण ग्रामपंचायत दूर लक्ष करीत आहे ।।
गावा मध्ये नाल्या आहे पण त्या नाल्यांची साफ सफाई नाही . असती तर वरूण पडणारे पाणी ते त्या नाली मधुन निघुन गेले असता . पण त्या नाल्याच साफ नाही तर पाणी कुठुन निघणार . म्हणुन ते पाणी नागरीकांच्या घरात शिरत आहे . जर त्या नाल्या साफ सफाई करून असत्या तर नागरीकांच्या घरात पाणी शिरत आहे तरी पण ग्रा पं लक्ष देत नाही आहे.. कधी जाग येईल ग्रामपंचायतला असे नागरीकांचे म्हणणे पडले .. सध्या पाऊसकाळा सुरू आहे गावकर्यांचे आरोग्य धोक्याचे तरी पण ग्रामपंचायत ला जाग येत नाही आहे .. गावकरी सरपंच,ऊपसरपंच,सचिव तथा मेंबर यांना तोंडी निवेदन म्हणा की तोंडी सांगुन तरी पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांना म्हटले तर लेखी अर्ज द्या .
असे ग्रामपंचायत ची टीम चे म्हणणे पडले ….आता त्या ग्रामपंचायत ला लेखी निवेदन देऊन पण ते दूर लक्ष करीत आहेत ।। आता या कडे BDO साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे न आणि ग्रामपंचायत टीम ला सांगितले पाहिजे ।। जर ग्रामपंचायत काम नसेल करत असेल तर जिल्हाधिकारी कडे जाण्याचे ठरविले ।। गेल्या किती तरी दिवसापासून सांगून त्यांना जाग येत नाही ।। आणि त्यांना ठळक व्यक्तीचे अतिक्रम काढता येते आणि गावकरी सांगते निवेदन देते ते त्यांना काम जमत नाही काय ।।। संपूर्ण पावसाळा निघून जात आहे पण कुटे ही काही ही काम केले नाही ।। संपूर्ण नागरिकांचे जिवन धोक्याचे आहे ।।। सध्या डेंगू चे वातावरण आणि कोरोनाचे वतांवरन लक्ष्यात घेऊन त्यानि काम कराले हवे ।। नाही तर नागरिकांचे जीवन धोक्याचे आहे ।।