आज गावाला जायला निघाल्या वृद्ध महिलेला घ्यावा लागला जगाचा शेवटचे निरोप

✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
9529811809
बंगाली कॅम्प ते बल्लारपूर महामार्ग आंबेडकर प्रभाक क्र 17 च्या महामार्गावर 1 वृद्धा महिलेचा अपघात झाला त्या महिलेला न्याय मिडावा या साठी नगर सेवक अनिल रामटेके ने रास्ता रोको केले .आणि असा इशारा दिला की जर त्या दलित वृद्ध महिलेला न्याय नाही मिडाला आणि त्या अपघात करणाऱ्याला लवकरात लवकर अटक केली नाही तर जण आनंदोल कण्यात येणार असा इशारा नगर सेवक अनिल रामटेके तथा बसपा गट नेता म.न.पा. चंद्रपूर