चंद्रपुरात पावसासोबत पडला साबणासारखा फेस..! बघा विडीओ

48

चंद्रपुरात पावसासोबत पडला साबणासारखा फेस..! बघा 

चंद्रपुरात पावसासोबत पडला साबणासारखा फेस..! बघा विडीओ
चंद्रपुरात पावसासोबत पडला साबणासारखा फेस..! बघा 

भोलेनाथ मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो नं 8275074426

चंद्रपूर : आज झालेल्या पावसासोबत पडला साबणासारखा फेस. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खदान परिसरातील झाडावर-गवतावर-रस्त्यावर अनेक ठीकाणी हा फेस दिसून आला.जवळपास दिड ते दोन किलोमीटर परिसरात हा फेस आढळून आला आहे.ज्या भागात फेस पडला त्या भागात चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन आणि अनेक कोळसा खदानी, औष्णीक वीज केंद्र आणि कोळसा खदानी आहेत.यातून निघणाऱ्या गैसेस सोबत पावसाच्या पाण्याची रिऍक्शन होऊन हा फेस तयार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा फेस पावसासोबत पडल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.