पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वंचित पिंपरी -चिंचवड तर्फे अभिवादन.

✒सकंलन- सतिश जोगदंड✒
पिपरी- चिंचवड:- पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष संजय कांबळे, सचिव राजन नायर, महासचिव सतिश जोगदंड प्रवक्ते के.डी वाघमारे, सचिव राजेंद्र साळवे, उपाध्यक्ष अशोक कदम संघटक बाबुराव फुलमाळी भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अनिल भारती, मा.शहर युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर शशिकुमार टोपे, तिरुमल समाजाचे नेते नारायण गजरे आदी मान्यवर उपस्थित होते.