गडचांदूर शहरात सट्टा बाजार अड्ड्यावर धाड,,आरोपीला अटक

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
गडचांदूर सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की
आज दिनांक 19/9/21रोजी ठाणेदार सत्यजित आमले यांचे मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी पोशी राहुल बनकर यांनी गडचांदुर येथील स्टेटबेंक च्या मागील भागात सट्टा पट्टी घेणा रा शत्रुघ्न शिरिराम मेश्राम वय 38 याचेवर छापा टाकला असता त्याचे जवळ 950 रुपये नगदी व साहित्य असा एकूण 1010 रू चा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त केला व आरोपी विरूद्ध कलम 12 अ मु जू का प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहेत, पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आह