बाळापूर बोपापुर गटग्रामपंचायत एक असल्यामुळे सरपंच यांचे कामे प्रगती पथावर चालू 

54

नितेश पत्रकार
वणी तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
7620029220

वणी : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गावकऱ्यां कडून मिळालेल्या माहिती च्या आधारावर  काल जी बातमी प्रसिद्ध झाली  होती आणि या बातमी ची शहानिशा करण्यासाठी जेव्हा आमच्या प्रतिनिधी ने बाळापूर बोपापुर गट ग्रामपंचायत भेट दिली असता तेथील सरपंच साहेब आणि इतर गावऱ्यानी सांगितले की या गावचा विकास चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे सरपंच ,उपसरपंच ,सचिव ,मेम्बर, यांचे कामे झपाट्याने चालू आहे बाळापूर येथील गावकऱ्यांनी अशी बातमी देण्यात आली होती की ज्या रस्त्यानी वृद्ध महिला पडली होती ती बातमी चुकीची आहे , अशे आज गावकऱ्यांच्या बोलण्यावरून दिसून आलें आहे , आज सरपंच साहेबांनी आमच्या मीडिया वार्ता न्यूज प्रतिनिधी यांना सांगितली की जी महिला त्या रस्त्यानि पडली नाही तर ती महिला दुसरी कडे पडली अशे सरपंच यांनी सांगितले आहे .
व सरपंच यांचे काम गावाच्या भल्यासाठी चालू आहे आणि  असेच करणार पण आहेत असे आस्वासन ही दिले आहे सरपंच यांनी म्हटले की जे वरून पडणारे पाणी आहे ते शेतकाऱ्यांचे असून ते पाणी  शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचवण्यात येणार आहे असे त्यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधी बोलतांना सांगितले आहे .