आप माहानगर तर्फे फाॅगिंग अभियान

47

आप माहानगर तर्फे फाॅगिंग अभियान

आप माहानगर तर्फे फाॅगिंग अभियान
आप माहानगर तर्फे फाॅगिंग अभियान

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob.. 9834024045

चंद्रपुर:- आज दि.26 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 8.30 वाजता स्थानिक बंगाली कॅम्प, उत्तम नगर, नेहरुनगर वार्डा मध्ये योगेश आपटे, अशोक आंनदे यांच्या नेतृत्वात डेंगू मलेरीया रोकथाम हेतु फोंगिग अभियान करण्यात आले. नागरिकांचा खुप प्रतिसाद मिळाला. मनपाच्या दुर्लक्षामुळे डेंगू मलेरिया चे प्रमाण खुप वाढले आहे. आम आदमी पार्टी चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सुद्धा फाॅगिंग अभियान उत्स्फूर्तपणे सुरू आहे व जनता साथ देत आहे , कुठे तर आज पर्यत मनपा ने फाॅगिंग केली नाही असे ऐकीवात आले ते एक दोनदाच केले असे ही ऐकन्यात आले.
मनपा ने गेल्या साडे चार वर्षांत डेंगू मलेरिया रोकधाम साठी योग्य ते काम न केल्या मूळे आज चंद्रपूर शहरामध्ये डेंगू मलेरिया चे रुग्ण वाढतांनी दिसत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आम आदमी पार्टी चंद्रपुर शहर व जिल्ह्यात फाॅगिंग अभियान सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बंगाली कॅम्प उत्तम नगर नेहरु नगर, फोगिंग करण्यात आली. या वेळ आप माहानगर संघटन मंत्री सुनिल भोयर जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार, रामदास पोटे, संदिप तुरक्याल, अमन शेंडे, गणेश खांडरे, प्रविण धारणे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.