जिल्ह्याचे खासदार आ,बाळूभाऊ धानोरकर आणि आ,संतोष रावत यांनी अजयपूर इथे भेट दिली

53

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

जिल्ह्याचे खासदार आ. बाळूभाई धानोरकर आणि आ.संतोष रावत(जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष चंद्रपूर) यांनी आज अजयपुर इथे भेट दिली.गावच्या समस्या जाणून घेतल्या.युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय मधुभाऊ मेश्राम ( सामाजिक कार्यकर्ता,अजयपुर)यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सरपंच नलुताई तलांडे,उप सरपंच बंडूभाऊ निखाडे, ग्रा.स.धनंजय डाखरे, मायाताई चरडूके,कल्पणाताई खापने, जनार्धनजी चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्र संचालन निखिल पंदीलवार(युवा सामाजिक कार्यकर्ता, अजयपुर) यांनी केलं आणि सोबतच गावात नवीन काय कामे होऊ शकतात याकडे खासदार साहेबांचं लक्षही वेधून घेतलं…कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन विशाल गावंडे (युवा सामाजिक कार्यकर्ता )यांनी केलं…