शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र डोहे ह्यांचा राजीनामा व इतर काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आप आपले पदांचे राजीनामे
वौयक्तिक व्यावसायिक करणामुडे
राजीनामा मात्र आपण सिसेनेतच
राजेंद्र डोहे

वौयक्तिक व्यावसायिक करणामुडे
राजीनामा मात्र आपण सिसेनेतच
राजेंद्र डोहे
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा ,सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की राजेंद्र डोहे नगर सेवक
शिवसेनेत प्रवेश करून अल्पावधीतच तालुका प्रमुख पदावर मुसंडी मारणारे नगरसेवक राजेंद्र उर्फ राजु डोहे ह्यांनी अखेर राजुरा तालुका शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख ध्यक्ष संदिप गीर्हे ह्यांचे कडे पाठवला असल्याचे खुद्द राजेंद्र डोहे ह्यांनी
, अपक्ष नगरसेवक म्हणुन निवडुन आलेले राजेंद्र डोहे ह्यांनी जवळपास वर्षभरापुर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांनी बर्याच लोकांना शिवसेनेत आणले. त्यांच्या धडाडीमुळे अल्पावधीतच त्यांना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली.
मात्र काल झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर तालुका प्रमुख राजेंद्र डोहे ह्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोबत शहर प्रमुख गंपावार तसेच शहर समन्वयक सुनिल लेखराजानी ह्यांनी सुद्धा आपल्या पदाचे राजीनामे दिले असुन काही प्रमुख कार्यकर्त्यांनी सुद्धा आपले राजीनामे पक्षाकडे पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले.