विजुक्टा शिक्षक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन
राजुरा महाविकास आघाडी सरकार शिक्षक, प्राध्यापकांचे प्रश्न हाताळण्यात सक्षम दिसत नाही

राजुरा महाविकास आघाडी सरकार शिक्षक, प्राध्यापकांचे प्रश्न हाताळण्यात सक्षम दिसत नाही
खुशाल सुर्यवंशी
राजुरा शहर व ग्रामीण
प्रतिनिधी
मो 8378848427
राजुरा,सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की
राजुरा महाविकास आघाडी सरकार शिक्षक, प्राध्यापकांचे प्रश्न हाताळण्यात सक्षम दिसत नाही कोरोना काळात शिक्षकांनी दोन वर्ष नियमित ऑनलाईन शिक्षण मुलांना दिले अठरा मागण्यांचे निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांना देण्यात आले यात शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत त्या करण्यात याव्या,राज्य सरकारने महागाई भत्ता देण्यात यावे, एम सी वी सी चे रूपांतरण 2026 पर्यंत करू नये. सेवानिृत्ती चे वय साठ वर्षे करण्यात यावे, शिक्षक वेतन नियमित करण्यात यावे असे
निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे या प्रसंगी विज्युक्टा जिल्हा प्रतिनिधी प्रा.मनीष पोत नूरवार,राजुरा तालुका अध्यक्ष प्रवीण पाचभाई, विज्युक्ट राजुरा तालुका सचिव बी.यू.बोर्डेवार,राजेंद्र मून,यासह निवेदनावर सह्या वी.एम.बल्की, डी.सी.महा,बी.एस. मालेकर,एस.एन. कळसे,डी.टी गोहणे,एम.एल.गेडाम,वी.एस.बोरकर,एम.एस शेंडे, एस.ए. ढवस,अंजली वरकड,सुनीता जमदाडे,मयुरी नलगे,कविता कवठे ,के.एम.कावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री याना पाठविण्यात आले आहे.