आदिवासी समाज परिवर्तन व संघटन तर्फे गडपांढरवानी येथे कार्यकर्माचे आयोजन.

भोलानाथ मेश्राम
जिवती तालुका प्रतिनिधी
मो 8275074426
जिवती:- सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आदिवासी समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज आदिवासी समाज अनेक समस्याने घेरलेला आहे. जंगल जमीन अनेका लाटल्या त्यामूळे आदिवासीच्या हक्कावर कुठे तरी गदा आली आहे.
चंद्रपूर जिल्यातील अति दुर्गम भाग असलेला जिवती तालुका येथे आदिवासी बांधव तर्फे दि.2 रोजी गाढपांडर्वानी येथे आदिवासी समाज परीवर्तन व
संघटना विषयी गाव पाटील कारभारी देवरी बुमक यांची बैठक भीमराव जुमणके यांच्या अध्यक्ष ते खाली कार्यक्रम घेण्यात आले. या बैठकीत जिवती कोरपना राजुरा येथील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात खलील विषयावर श्री भीमराव जुमनाके यांनी अनेक विषयावर मार्गदर्शन केले.
आदिवासी समाज संघटित विषयी
आदिवासी संस्कृती विषयी देवस्थान सैरक्षण विषयी पेसाअंतर्गत विषयी मानिकगड किल्ला विषयी राजा गोंडवाना गड सैरक्षण समिती अध्यक्ष जिवती संतोष सलाम, राज गोंडवाणा गड सैरक्षण समितीचे सचिव गड पांडरवानी शामराव उईके, गोविंदपूर भिमराव मेश्राम, माजी सभापती जिवती नामदेव जुमनाके, कोरपना शंकर सिडाम, तागाडा हनुमंत कुमरे, माजी सरपंच येरमी येसापूर किसनराव मोकाशी, गुजेला शामराव सलाम, पलेझरी मलकू कोटनाके, राहपली जलीमशाह कोडपे गुडसेला, महादेव सोयाम, माजी सरपंच आसपूर रामचंद्र पा रायसिडाम, माजी सरपंच संभाजी पेंदोर, कारगाव खुशामराव सलाम, गडपांढरवानी मोहन आत्राम, महापादरवानी हे सर्व समाज बांधव कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.