अहेरी पंचायत समिती येते महात्मा गांधीना दिली आदरांजली

47

अहेरी पंचायत समिती येते महात्मा गांधीना दिली आदरांजली

अहेरी पंचायत समिती येते महात्मा गांधीना दिली आदरांजली
अहेरी पंचायत समिती येते महात्मा गांधीना दिली आदरांजली

*✒️अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी ,9405855335✒️*

📘 *प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्याप्रमुख उपस्थिति*📘

▪️अहेरी पंचायत समिती येतील वीर बाबूराव शेडमाके सभागृहात आज महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहुदर शास्त्री यांना आदरांजली वाहण्यात आली.

सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला जवळ मोमबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण अहेरी पंचायत समितीचे सभापति श्री.भास्कर तलांडे,यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी ,आस्थापण विभागाचे श्री.विनोद आल्लेवार,श्री.एम.वाघाडे,श्री.एम.पी.बावने,श्री.वि.ऊरेते,सिडाम, व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.