खंडेराव नगरात हाणामारीत29जणांवर गुन्हा दाखल !

51

!खंडेराव नगरात हाणामारीत29जणांवर गुन्हा दाखल !

खंडेराव नगरात हाणामारीत29जणांवर गुन्हा दाखल !
खंडेराव नगरात हाणामारीत29जणांवर गुन्हा दाखल !

 

जळगांव प्रतिनिधी खंडू महाले:

 

जळगाव :शहरातील खंडेराव नगरातील आझाद नगर

परीसरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ मुलीची छेड

काढल्याच्या कारणावरून शनिवार, 2 ऑक्टोबर रोजी रात्री8 वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली तरपोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती.

याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा 29जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीच्या छेडखानीचा वाद विकोपाला शहरातील खंडेराव नगरातील आझाद नगरात शनिवारचा

बाजार असतो. एका मुलीची छेड काढल्याचा प्रकार

शनिवार, 2 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास

घडला. या मुलीच्या गटातील एकाने आझाद नगरातील

प्रकाश किराणा दुकानाजवळ जाबविचारल्याच्याकारणावरून दोन गटात वाद झाला होता. या वादाचे

रूपांतर हाणामारी व दगडफेकीत झाले होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे

यांच्या पथकातील संजय सपकाळे, सुशील चौधरी, प्रवीण जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस

कर्मचारी परीिस्थतीची माहिती घेत असतांना दानिश कर्मचारी परीिस्थतीची माहिती घेत असतांना दानिश

बालिक पिंजारी याने पोलिसांना शिवीगाळ केली. तर जमावातील नागरीकांनी रस्त्यावरील विटा व दगडफेक करण्यात आली होती. यात दोन कर्मचाऱ्यांना दुखापत

झाली होती. तर दोन घरांचे नुकसान झाले होत. रामानंद

नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तातडीने

घटनास्थळी पोलिसांची कुमक बोलविण्यात आले होते.