पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या सेवा समर्पण सप्ताहचा समापन सोहळा संपन्न* वह शक्ति हमें दो दयानिधे,कर्तव्य मार्ग पर डट जावें।*पर सेवा,पर उपकार में हम,जग जीवन सफल बना जावें …..हरीश शर्मा नगराध्यक्ष*

58

*पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या सेवा समर्पण सप्ताहचा समापन सोहळा संपन्न*

वह शक्ति हमें दो दयानिधे,कर्तव्य मार्ग पर डट जावें।*पर सेवा,पर उपकार में हम,जग जीवन सफल बना जावें …..हरीश शर्मा नगराध्यक्ष*

पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या सेवा समर्पण सप्ताहचा समापन सोहळा संपन्न*  वह शक्ति हमें दो दयानिधे,कर्तव्य मार्ग पर डट जावें।*पर सेवा,पर उपकार में हम,जग जीवन सफल बना जावें .....हरीश शर्मा नगराध्यक्ष*
पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसा निमित्त घेण्यात आलेल्या सेवा समर्पण सप्ताहचा समापन सोहळा संपन्न*
वह शक्ति हमें दो दयानिधे,कर्तव्य मार्ग पर डट जावें।*पर सेवा,पर उपकार में हम,जग जीवन सफल बना जावें …..हरीश शर्मा नगराध्यक्ष*

 

सौ.हनिशा दुधे 

तालुका प्रतिनिधी बल्लारपूर

मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर

मो 9764268694

 

बल्लारपूर :-भारतीय जनता पार्टी बल्लारपूर तर्फे दिनांक २आक्टोंबर रोजी *राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती चे औचित्य साधून* दिनांक १७ सप्टेंबर ला पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त सुरू करण्यात आलेल्या सेवा समर्पण सप्ताह कार्यक्रमाचा समापन सोहळा मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ व मा.हरीश शर्मा नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पावर हाऊस श्री राम मंदिर येथे संपन्न झाला.

या सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत बल्लारपूर शहरात अनेक कार्यक्रम घेण्यात आले.यात प्रामुख्याने दिव्यांगांना मदत,पावसामुळे घर कोसळलेल्या परिवारास आर्थिक मदत,कोरोना महामारी मुळे घरच्या प्रमुख व्यक्ती चे मृत्यू झाल्याने परिवाराच्या उदरनिर्वाहा करिता निराधार महिलेस शिलाई मशीन भेट.विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थी,कलावंत,पत्रकार,आशावर्कर, परिचारीका,सफाई कामगार अशा अनेकांचे सन्मान व सत्कार करण्यात आले.व सप्ताहच्या समापना दिनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करित, पावर हाऊस श्री राम मंदिर येथील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार ,एथलेटिक्स खेळामध्ये उत्तम कामगिरी करणारा खेळाडू,तसेच कोरोणा महामारी च्या काळात गेल्या दोन वर्षात अंतिम रथयात्रे च्या वाहन चालकाचा तसेच अनेक वर्षापासून पावर हाऊस परिसरात असलेल्या सर्वात जुन्या श्री राम मंदिर च्या विकासाकरिता प्रयत्न करणाऱ्या मान्यवर सत्कारमुर्ती श्री.वसंतराव खेडेकर,श्री.पद्माकर पांढरे,श्री.सुनील पेशटीवार,जनाब शेख जब्बार,श्री मनोहर फुलझले,यांचे संन्मान व सत्कार करण्यात आले.याप्रसंगी भाजपाचे श्री.काशी नाथ सिंह,श्री.मनीष पांडे,श्री.निलेश खरबडे,श्री.समीर केने,श्री.अजय दुबे,सौ.वैशालीताई जोशी,श्री.रंणन्जय सिंग,श्री.येलय्या दासरफ,श्री.अरुण वाघमारे,सौ.कांताताई ढोके,सौ.सारिका कणकम,सौ.जयश्री मोहुर्ले,सौ.सुवर्णा भटारकर,सौ.संध्या मिश्रा,सौ.वर्षा सुंचुवार,सौ.सुरेखा श्रीवास्तव,सौ.आरती अक्केवार,सौ.अर्चना हीरे,सईदा,श्री. देवेंद्र वाटकर,राजेश दासरवार,श्री.घनश्याम बुरडकर,श्री.सतिश कनकम,श्री.गुलशन शर्मा,श्री.प्रकाश दोतपेल्ली,श्री.किशोर मोहुर्ले,अब्दुल आबिद,श्री.सुरेंद्र राणा,श्री.विकास दुपारे,श्री.विरेंद्र श्रीवास,श्री.संजय वाजपेयी,श्री.पुष्कल सिंग,श्री.मेघनाथ सिंग,श्री.हरेराम सिंग,श्री.राजु तिवारी,सुरेंद्र खडका,एड.राजेश शहा,ओमप्रकाश प्रसाद,प्रदीप सचदेवा,बबलू गुप्ता,आशिष चावडा,अजय खोब्रागडे,सरोज सिंग,श्रीकांत उपाध्याय,अशोक सोनकर,सचिन उमरे, राजकुमार श्रीवास्तव,मिथलेश खेंगर,श्री.सुधाकर पारधी,राकेश मांढरे,शुभम बहुरीया,प्रकाश गजपुरे,अतुल दुभाषीवार,साई अरगेलवार,तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.