प्रहारच्या नेर शहराध्यक्ष पदी गौरव नाईकर तर तालुकाध्यक्ष पदी गोपाल चव्हाण यांची निवड.

प्रहारच्या नेर शहराध्यक्ष पदी गौरव नाईकर तर तालुकाध्यक्ष पदी गोपाल चव्हाण यांची निवड.

प्रहारच्या नेर शहराध्यक्ष पदी गौरव नाईकर तर तालुकाध्यक्ष पदी गोपाल चव्हाण यांची निवड.

प्रणील जाधव✒
नेर तालुका प्रतिनिधी
9689330960
नेर:- प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने जिल्यातील विविध भागात शाखा गठीत करून पदाअधिकारी यांची निवड करून संघटनेचे बळ वाढविण्याच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे यांच्या उपस्थितीत व अनेक कार्येकर्ते उपस्तीत असताना प्रहार पक्षाचे एक निष्ठतेणे काम करणारे, गरीब, रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी यांना मदत करणारे, गोपाल चव्हाण यांची नेर तालुकाध्यक्ष पदी व गौरव नाईकर यांना शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळाली असल्याचे सर्व नेर प्रहार च्या कार्यकर्त्यां मध्ये उसाहाचे वातावरण निर्माण झाले आहे . नेर तालुकाध्यक्ष पदी गोपाल चव्हाण तर शहराध्यक्ष पदी गौरव नाईकर यांची निवड झाली. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रहारचे पंकज खांजोळे, प्रशिक ढोले, अविनाश गेडाम, रेहान शेख, मोहीम खान, अनिकेत राठोड, यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.