घुग्घुस राजीव रतन चौकात, युवक काँग्रेस तर्फे लाखीमपूर शेतकऱ्यांना श्रद्धांजली.

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी. मो ८४८४९८८३५५
घुग्घुस:- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांना अक्षरशः चिरडण्यात आले. या नरसंहाराच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटनीस शिवानी ताई वडेट्टीवार यांच्या निर्देशानुसार घुग्घुस शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख यांचा वतीने दि.4 ऑक्टोबर ला सांय 7:00 वाजता राजीव रतन चौकात कॅन्डल मार्च व भावपूर्ण श्रद्धांजलि देन्यात आली.
या प्रसंगी राजू रेड्डी शहर अध्यक्ष घुग्घुस, सुरज कन्नूर जिल्हा उपाध्यक्ष युवक कांग्रेस चंद्रपुर, अनवर सैयद कामगार नेते, दिलिप पित्तलवार अध्यक्ष राष्ट्रवादी यु.का, अमित सावरकर शहर सचिव यु.का घुग्घुस, सचिन कांबले शहर सचिव यु.कं घुग्घुस, अजहरउद्दीन शेख, देव भंडारी, शरीफ सिद्दीकी, रहीस शेख,भरत बरगेला, राहुल पुसाते, सतीश मेश्राम, शंकर कश्पय, संतोष गुप्ता, निखिल पुनगंटी, रोहित डाकुर, विशाल मादर, मोसिम शेख, शुभम गवांडे, हलीम शेख, सतीश मंगल, ईरशाद कुरेशी, रोशन दंतलवार, वसी शेख, आरिफ शेख पधाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.