नवदुर्गा उत्सव (नवरात्री) निमित्य शांतता समितीची बैठक संपन्न

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर :-नवदुर्गा उत्सव (नवरात्री)निमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था आबाधित असावी करिता प्रशासनातर्फे पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली..या बैठकीत *मा.चंदनभैय्या चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ व नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा* यांनी उपस्थिती दर्शवित उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी प्रामुख्याने अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्री.कुलकर्णी साहेब, उपविभागीय पोलिस अधीकारी राजुरा श्री.पवार साहेब,बल्लारपुर चे थानेदार श्री.पाटील साहेब व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.