अंगणवाडी सेविका,सहायकांना प्रत्येकी 50 लाखांचा विमा अक्षय बहादे

अंगणवाडी सेविका,सहायकांना प्रत्येकी 50 लाखांचा विमा
अक्षय बहादे

अंगणवाडी सेविका,सहायकांना प्रत्येकी 50 लाखांचा विमा अक्षय बहादे
अंगणवाडी सेविका,सहायकांना प्रत्येकी 50 लाखांचा विमा
अक्षय बहादे

समुद्रपुर तालुका प्रतिनिधी
9545555951
समुद्रपूर ०६ ऑक्टोबर
केंद्र सरकार अंगणवाडी सेविका तसेच सहायकांना प्रत्येकी 50 लाखांचा विमा देणार आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. कोरोना काळात अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले.
यासाठी त्यांनी जोखीम भत्ता तसेच विमा कवच द्यावे अशी मागणी केली होती. आपल्या मागण्यासाठी त्यांनी देशव्यापी आंदोलनही केले होते. आता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत त्यांना विमा कवच प्रदान केले जाणार आहे. याचा फायदा 24 लाख कार्यकर्त्यांना होणार आहे.