चंद्रपुर जिल्ह्यातील 38710 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्ति चा लाभ द्यावा – आ. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने निधी वितरण करणार : सहकार विभागाच्या प्रधान सचिवांचे आश्वासन

चंद्रपुर जिल्ह्यातील 38710 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्ति चा लाभ द्यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने निधी वितरण करणार : सहकार विभागाच्या प्रधान सचिवांचे आश्वासन

चंद्रपुर जिल्ह्यातील 38710 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्ति चा लाभ द्यावा - आ. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने निधी वितरण करणार : सहकार विभागाच्या प्रधान सचिवांचे आश्वासन
चंद्रपुर जिल्ह्यातील 38710 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्ति चा लाभ द्यावा – आ. सुधीर मुनगंटीवार
शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने निधी वितरण करणार : सहकार विभागाच्या प्रधान सचिवांचे आश्वासन

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर : सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना 2019 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 1921 तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान 2017 योजनेचे 36789 शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी कर्जमुक्तीचा लाभ देण्याच्या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार दिले. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी लाभ मिळण्याच्या दृष्टीने दिवाळीच्या आधी निधी वितरण करण्याचे आश्वासन सहकार विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी दिले.
चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना तसेच 2019 तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान 2017अंतर्गत कर्जमुक्ति चा लाभ मिळण्याबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन मुंबई येथे बैठक बोलाविली होती. या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार , वित्त विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता , कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह अन्य अधिका-यांची उपस्थिति होती.
चंद्रपुर जिल्ह्यातील 1921 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजनेच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान 2017 च्या लाभापासुन वंचित असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यां या प्रकरणी विस्तृत आढावा घेत कृषी विभागाचे सचिव वित्त विभागाचे सचिव यांच्या सोबत अन्य अधिकाऱ्याची उपस्तिथीत होते