हिंगणघाट महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे हिंगणघाटची महाराणी विराजमान.

हिंगणघाट महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे हिंगणघाटची महाराणी विराजमान.

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे विविध उपक्रम राबवुन नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे.

हिंगणघाट महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे हिंगणघाटची महाराणी विराजमान.
हिंगणघाट महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे हिंगणघाटची महाराणी विराजमान.

✒️प्रशांत जगताप प्रतिनिधी✒️
9766445348
हिंगणघाट: 7 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सव हिंगणघाट शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावातावरण साजरा करण्यात येत आहे. त्यात हिंगणघाट महाराष्ट्र नव निर्माण सेने तर्फे मां दुर्गेची मुर्ती हिंगणघाटची महाराणी म्हणुन प्रसिद्ध असलेली देवीची स्थापना करण्यात आली.

आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली. पुढील 9 दिवस हिंगणघाट ची महाराणीची भक्ती भावाने विधीवत पूजा करण्यात येते त्यात महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते अतुलभाऊ वांदीले, अमोल बोरकर, सूनिल भुते आणि इतर कार्यकर्ते प्रमुख्याने भाग घेतात.

महाराष्ट्र नव निर्माण सेना हिंगणघाट तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या हिंगणघाटची महाराणी उत्सवानिमीत्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवीण्यात येत आहे. कोरोना वायरसच्या महामारीच्या काळात मनसे नेते अतुलभाऊ वांदीलेने यानी शहरातील गरीब परीवाराला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. आणि शहरात मोठ्या प्रमाणावर सैनिट्राझरची फवारनी करुन मोलाची कामगिरी केली होती.

तरी महाराष्ट्र नव निर्माण सेने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंगणघाटची महाराणी उत्सवात भाग घेऊन सर्वानी आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. आपल आरोग्य सांभाळावे अशी विनंती महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते अतुलभाऊ वांदीले यानी केली.