जागतिक हात दुवा दिनानिमित्त जनजागृती – हिरंगी उपकेंद्र तर्फे अभियान

53

जागतिक हात दुवा दिनानिमित्त जनजागृती – हिरंगी उपकेंद्र तर्फे अभियान


माझा कुटुंब माजी जबाबदारी या अभियानास पिंपरी खुर्द येथून केला दुसऱ्या फेरीस प्रारंभ

विनायक सुर्वे प्रतिनिधी

वाशिम:-   Covid 19 प्रभावीपणे नियंत्रणात आणण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी व आरोग्याची तपासणी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे विशेष मोहीम राबविण्यात आली होती त्या अंतर्गत आता पुन्हा दुसरी फेरी राबवण्यात येत आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत 15 ऑक्टोंबर जागतिक हात धुवा धुवा दिवसाच्या औचित्य साधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने हात कशे धुवावे हे प्रात्यक्षिक करुन दाखवून व हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्व याबाबत जनजागृती करण्यात आली.

प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार उपकेंद्र हिरंगी अंतर्गत ग्रामीण पिंपरी खुर्द येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेअंतर्गत दुसरी फेरी सुरु करण्यात आली
या मोहिमेअंतर्गत आरोग्य सेवक प्रत्येक कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि ऑक्सिजन पातळीची तपासणी करीत आहेत तसेच इतर आजाराबद्दल माहिती देत सर्वे करण्यात आले. आरोग्य सेवक संदीप नप्ते व आंगणवाडी सेविका श्रीमती बेलखेडे… उपस्थित होते.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ा दुसर्‍या फेरीत अंतर्गत सर्व गावांची तपासणी करण्यात येणार आहे.