म्युनिसिपल बँकेच्या जाचक अटींच्या विरोधात सभासद कामगारांची निषेध निदर्शने.

60

गुणवंत कांबळे मुंबई प्रतिनिधी 

मुंबई दि.12 ऑक्टो:- दि.म्युनिसिपल को.ऑ.बँक लि.या महानगरपालिकेच्या बँकेने सभासदांच्या कर्जा संबंधी घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ बँकेच्या सभासदांनी आज एफ- दक्षिण विभागातील म्युनिसिपल परेल शाखेसमोर निषेध निदर्शने केली.

त्याचबरोबर सदर जाचक अटी म्हणजेच सभासदांनी घेतलेले मुदतपूर्व कर्जाची परतफेड करावयाचे असल्यास आकारण्यात येणारा दंड त्वरित रद्द करण्यात यावा,

कर्जाच्या मुदतीचा कालावधी कमी करावा तसेच कर्जा वरिल व्याजदर कमी करण्यात यावा.
इत्यादी मागणीचे निवेदन माननीय अक्षय निकाळजे ( युवा नेते RPI ) प्रमोद सावंत (सामाजिक कार्यकर्ते ) यांच्या हस्ते देखील आले. सदर ठिकाणी खालील मान्यवर उपस्थित होते.

मनोहर सकपाळ,मनोज सागरे,रुपेश पुरळकर, संजय जाधव विठ्ठल मोरे संदेश पवार दिनेश खरावतेकर सागर गमरे राम फकिरा मनिषा म. जाधव विद्या वि.कांबळे सचिन कदम देवयानी सकपाळ स्मिता र. जाधव प्रविण जाधव संतोष पवार आनंद पवार संदिप पा.जाधव आर. आर.कांबळे विजय सि.कदम सुनील कांबळे लक्ष्मण चाकू सावंत जाधव दिपक पडवळ बाबूराव कांबळे दिपक आ.कांबळे सुजीत शि.कदम तसेच सदर ठिकाणी अनेक विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.