समुद्रपूर नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडून रहिवासी दाखला मागण्या साठी गेलेल्या व्यक्तीला अश्लील शिविगाळ ” 

27

*”समुद्रपूर नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडून रहिवासी दाखला मागण्या साठी गेलेल्या व्यक्तीला अश्लील शिविगाळ ” 

समुद्रपूर नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडून रहिवासी दाखला मागण्या साठी गेलेल्या व्यक्तीला अश्लील शिविगाळ " 
समुद्रपूर नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडून रहिवासी दाखला मागण्या साठी गेलेल्या व्यक्तीला अश्लील शिविगाळ “

*अक्षय बहादे*
समुद्रपूर तालुका प्रतिनिधी
9545555951

समुद्रपुर दि. 13 ऑक्टोबर 21
समुद्रपूर नगर पंचायत कर्मचाऱ्यां कडून रहिवासी दाखला मागण्या साठी गेलेल्या व्यक्तीला अश्लील शिविगाळ केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
या संदर्भा मध्ये मुख्यधिकार्या कडे तक्रार करण्यात आली आहे.
समुद्रपूर नगर पंचायत चे रहिवासी दाखला मागायला गेलेल्या एका व्यक्तीला कर्मचाऱ्यानी अश्लिल शिविगाळ केल्याचा प्रकार १२ ऑक्टोबर रोजी पुढे आलाय,या संदर्भात सदर व्यक्तीने या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी चे निवेदन तहसीलदार आणि नगर पंचायत च्या मुख्यधिकार्याना दिली आहे.
स्थानिक नागरिक पंकज सुभाष शेळमाके रहिवासी दाखला मागण्या करिता नगर पंचायत च्या कार्यलयात श्री. सय्यद यांचा कडे गेले,दरम्यान त्याना अर्धा तासांनी बोलवले ,त्यांच्यात बाचाबाची झाली ,त्यावेळी सदर व्यक्तीला अश्लील शिवीगाळ केल्याने पंकज शेळमाके यानें असभ्य बोलणाऱ्या कर्मचाऱ्या वर कारवाही करण्यात यावी अश्या मागणी चे निवेदन तहसीलदारणा आणि नगर पंचायत च्या मुख्यधिकार्यना दिली आहे.