ब्रम्हपुरी येथे कराटे असोसिएशन तर्फे विविध स्पर्धा व प्रमाणपत्र वितरण* *कराटेच्या माध्यमातून मुलांचे सर्वांगीण विकास व्हावे – शिहान:गणेश लांजेवार*

46

*ब्रम्हपुरी येथे कराटे असोसिएशन तर्फे विविध स्पर्धा व प्रमाणपत्र वितरण*

*कराटेच्या माध्यमातून मुलांचे सर्वांगीण विकास व्हावे – शिहान:गणेश लांजेवार*

ब्रम्हपुरी येथे कराटे असोसिएशन तर्फे विविध स्पर्धा व प्रमाणपत्र वितरण* *कराटेच्या माध्यमातून मुलांचे सर्वांगीण विकास व्हावे - शिहान:गणेश लांजेवार*
ब्रम्हपुरी येथे कराटे असोसिएशन तर्फे विविध स्पर्धा व प्रमाणपत्र वितरण*
*कराटेच्या माध्यमातून मुलांचे सर्वांगीण विकास व्हावे – शिहान:गणेश लांजेवार*

क्रिष्णा वैद्य ✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी :-
चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन व ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन अंतर्गत 22/10/2021,(शुक्रवार) ला आयोजित रनिंग स्पर्धा लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या पटांगणावर घेण्यात आली ही स्पर्धा 10 गटा मध्ये घेण्यात आली त्यात सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी आदरणीय-शाकिर शेख ( kashif patel Education & Welfare Society Nagpur) आदरणीय-क्रिष्णा वैद्य ( पत्रकार, मीडिया वार्ता ) उपस्थित होते व या मान्यवरांच्या शुभ हस्ते विजेत्या स्पर्धाकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले,यामध्ये प्रथम क्रमांक-प्रीतम राऊत, वेदार्श जोगवे,सनाया पडोळे,रौनक गेडाम,पूर्वी कोडापे,आयुष साखरकर,शिवम मैद,वेदांत लंजे, तर द्वितीय क्रमांक- साहिल नागरीकर,मैथिली डोनाडकर,श्रुती बोकडे,तुषार वटी,आराध्या ठाकरे,चैतन्य विखार,माही अवसरे,स्नेहीत भानारकर,वैष्णवी डोनाडकर,पूर्वी अलबंकर,सोनाली बोकडे,दक्ष खोब्रागडे या यश संपादन केलेल्या विजेत्यां स्पर्धाकांना प्रमाणपत्र देण्यात आले,या सर्व विद्यार्थ्यांचे आदरणीय गणेश तर्वेकर सर(अध्यक्ष) शिहान- गणेश लांजेवार,(इंडिया चीफ एक्सामिनर),सेन्सेई- सचिन भानारकर,(सहसचिव),सेन्सेई -कृष्णा समरीत,(उपाध्यक्ष) यांनी अभिनंदन केले